🌿 सामका आयुर्वेद रिसर्च सेंटर – एक खास विनामूल्य सेवा! 🌿
नवं वर्ष संकल्प – तुमच्या आजी-आजोबांसाठी खास उपक्रम!
प्रिय नागरिकांनो,
मी वैद्य पंकज पवार (एमडी.), गेल्या २५ वर्षांपासून यवतमाळ येथे आयुर्वेदिक उपचार देत आहे. अनेक वृद्ध रुग्णांना दवाखान्यात येण्याची अडचण जाणवत आहे. त्यामुळे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर एक विशेष नि:शुल्क सेवा सुरू करत आहे!
✅ वय ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत होम व्हिजिट सेवा
✅ दर शनिवार आणि रविवार – दर दिवशी २ रुग्णांना घरी जाऊन तपासणी
✅ आयुर्वेदिक सल्ला आणि वैद्यकीय मार्गदर्शन
✅ दवाखान्यात येण्याची गरज नाही – घरीच उपचार घ्या!
📢 ही सेवा पूर्णतः मोफत आहे! आपल्या नावाची नोंदणी त्वरित करा!
📞 त्वरित संपर्क साधा आणि आपले नाव नोंदवा:
वैद्य पंकज पवार – 9404289858
DEVI SAMAKA MAHILA BAHUUDDESHIVA SANSTHA
📍 ** सामका सदन, टिळकवाडी, यवतमाळ-445001**
📧 devisamakaayurved@gmail.com
🌐 samkaayurved.in
🌿 ही माहिती आपल्या ज्येष्ठ नातेवाईकांसोबत शेअर करा आणि त्यांना आयुर्वेदिक उपचार घरबसल्या मिळवून द्या! 🌿
🙏 आमचा सेवा कार्याचा लाभ घेण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सएपच्या ग्रुप जॉईन करावा.
https://chat.whatsapp.com/KdV0UEGX5ZsBgnZF0Rxby