देवी सामका महिला बहुउद्देशीय संस्था, यवतमाळ
रौप्य महोत्सव विशेष!! ✨
25 वर्षांच्या सेवायात्रेनंतर संस्थेच्या “सेवायोग” या विशेष स्मरणिकेचे प्रकाशन जुलै २०२५ मध्ये करण्यात येत आहे!
या स्मरणिकेतून संपूर्ण महाराष्ट्रातील विविध सेवाभावी संस्थांची कार्यओळख दिली जाणार आहे, जेणेकरून एक संग्रही दस्तावेज प्रत्येक सेवाभावी कार्यकर्त्याच्या जवळ राहील.
आपल्या संस्थेची जाहिरात/कार्य माहिती देणगी रूपाने या स्मरणिकेत सामावून घ्यावी, यासाठी आपल्याला सादर आमंत्रण आहे!
जाहिरात पाठविण्याची अंतिम तारीख: ३१ मे २०२५ ⏳
✅ बँका
✅ शाळा
✅ सेवाभावी संस्था
✅ आरोग्य संस्था
✅ शैक्षणिक संस्था
✅ सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या संस्था
आपण ही एक चांगली संधी समजून स्मरणिकेच्या निर्मितीत सहकार्य करावे, ही विनंती.
संपर्क:
[9404289858 / drpawar26@gmail.com / www.samkaayurved.in]
आणि बनवा सेवायोगचा एक अविभाज्य भाग!
“सेवायोग – सेवाभावाचे दस्तावेजिकरण!”